आता ‘हे’ टोल नाके होणार बंद? ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी..
देशामधील राष्ट्रीय महामार्गांवर आता 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये एकच टोल असणार असून जर दुसरा टोल आढळला तर तो तीन महिन्याच्या आत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता महामार्गांवर टोल नाक्यांची…