ब्रेकींग: चांदी 800 तर सोने ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे ताजे दर..
सोने आणि चांदीच्या दरात आज घसरण झाली असून दोन्हीही स्वस्त झाले आहेत. आज शेअर मार्केटमध्ये देखील मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. अलीकडे होणारी जराशी घसरण तुम्हाला सोने-चांदी खरेदी…