सोने खरेदीची संधी, दरात झालीय मोठी घसरण, चांदीच्या किंमती वाढल्या..!!
सोने खरेदी करण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. जागतिक बाजारात तेजीचे वातावरण असतानाही, भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. मात्र, दुसरीकडे चांदीच्या दरात…