ब्रेकिंग: दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, वर्षा गायकवाड यांच्या पत्रकार परिषदेत अनेक घोषणा!
गेल्या काही दिवसांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जेथे कंटेन्मेंट झोन आहेत, तेथील विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यायची, असे एक ना अनेक प्रश्न पालकांना पडले…