वाहनमालकांच्या खिशाला कात्री, गाडीच्या ‘या’ कामासाठी लागणार जादा पैसे…!
वाहनाच्या अपघातात समोरच्या व्यक्तीचे शारीरिक वा मालमत्तेचे नुकसान झाल्यास, वाहन मालकाला त्याची भरपाई द्यावी लागते. ही भरपाई 'थर्ड पार्टी इन्शुरन्स' अंतर्गत भरपाई दिली जाते, म्हणजेच या…