‘द फॅमिली मॅन 2’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद!
प्रेक्षकांचा तोच उत्साह आणि प्रेम पाहून मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) ची मुख्य भूमिका असलेल्या ‘द फॅमिली मॅन’ चा दुसरा सीझन आणण्यात आला आहे. जवळपास अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अभिनेता…