‘द कश्मीर फाइल्स’ने कमावले ‘एवढे’ कोटी रुपये, चित्रपटात असं काय आहे..?
संपूर्ण भारतात चर्चा सुरु आहे ती 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाची. कारण हा चित्रपट अनेक रेकॉर्ड तोडत आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर नवीन…