SpreadIt News | Digital Newspaper
Browsing Tag

Thakre sarkar

राज्यात पहिली ते चौथीपर्यंतच्याही शाळा सुरु होणार..? शिक्षणमंत्री म्हणतात, या तारखेला वाजणार घंटा..!

कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने राज्यातील विविध आस्थापने, शाळा-महाविद्यालये, मंदिरांची दारे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली केली आहेत. देशभरात…

राज्यातील उपहारगृह, दुकानांची वेळ वाढवणार, मुख्यमंत्री ठाकरे यांचा महत्वपूर्ण निर्णय..

राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे दिसत आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु असल्याने तिसऱ्या लाटेची शक्यता नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री…

ठाकरे सरकारचा निर्णयांचा धडाका..! पूरग्रस्त शेतकरी, कलाकार, शिक्षकांबाबत विविध निर्णय..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावला. पूरग्रस्तांना दिलासा देतानाच, अन्य समाज घटकांसाठीही ठाकरे सरकारने आज अनेक…

राज्यातील मंदिरे उद्यापासून उघडणार, देवदर्शनाला जाण्यापूर्वी ही नियमावली पाहा..!

कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने ठाकरे सरकारने घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरांचे दारे उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे उद्यापासून (ता. ७) उघडली…

राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत आरोग्य मंत्री टोपे यांचे सूचक वक्तव्य, ते नेमकं काय म्हणाले, वाचा..!

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरल्याचे दिसत आहे. दुसरीकडे राज्य सरकारने बहुतांश आस्थापने, बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मंदिरे अजूनही कुलुपबंद आहेत. त्यावरुन…

ओबीसी आरक्षणावरुन निवडणुका पुढे ढकलणाऱ्या राज्य सरकारला दणका, सर्वाेच्च न्यायालयाने काय आदेश दिलाय…

ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा गोळा होत नाही, तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने सर्वपक्षीय नेत्यांच्या सहमतीने घेतला होता. मात्र,…

सार्वजनिक गणपतीचे फक्त ऑनलाईन दर्शन घेता येणार, राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर..!

गणेशोत्सवाला येत्या 10 तारखेपासून सुरवात होत आहे. सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले असले, तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे.…

शिक्षक भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, थेट मुलाखतीद्वारे भरणार इतक्या जागा, शिक्षणमंत्र्यांनी…

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरु लागल्याने राज्य सरकारने आता नोकरभरतीवर लक्ष दिले आहे. राज्यातील विविध विभागांतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या…

सरकारी शाळा होणार आदर्श शाळा, ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, किती खर्च करणार, वाचा..!

राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने ४८८ सरकारी शाळांचे रुपांतर आदर्श शाळांमध्ये करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी राज्य सरकार पहिल्या टप्प्यात ४९४ कोटी…

ओबीसी आरक्षणाबाबत मोठी अपडेट..! ठाकरे सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय, बैठकीत काय ठरले पाहा..

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत आज (ता. २७) एक मोठी बातमी आहे. राजकीय ओबीसी आरक्षणाला कोणाचाही विरोध नसल्याने, ते कायम ठेवण्यावर सर्वपक्षांचे एकमत झाल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव…