तुमच्यासाठी कोणती विमा योजना चांगली? ती कशी निवडावी, घ्या जाणून..
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) च्या 2019 च्या आकडेवारीच्या आधारे देशात विमा योजना खरेदी करणाऱ्यांची संख्या जगातील सर्वाधिक कमी देशांपैकी एक म्हणजेच 3.69 % इतकी आहे.…