सलमानच्या ‘तेरे नाम’चा सिक्वेल येतोय..? कशी असणार सिनेमाची कथा..?
'तेरे नाम'.. बाॅलिवूडच्या भाईजान सलमान खानचा हटके चित्रपट.. 15 ऑगस्ट 2003 रोजी हा सिनेमा रिलिज झाला.. नि पाहता पाहता या चित्रपटाने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं.. सलमानने साकारलेला 'राधे' हा…