पुराच्या पाण्यापासून कार वाचविण्यासाठी तरुणाने केला भलताच जुगाड; पाहा हा व्हायरल व्हिडीओ..
देशात पावसाने जोरदार कमबॅक करत खूप ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण केली आहे. तसेच काही भागात मोठ्या प्रमाणात नदी-नाले आणि ओढे तुडुंब भरले आहे. कुठे वाहने तर कुठे गाया-म्हशी वाहून गेल्याचे…