सॅमसंगचा ‘हा’ 5G स्मार्टफोन फक्त 555 रुपयांमध्ये येणार, कुठे मिळणार? जाणून घ्या..
होळी म्हटलं किंवा आणखी काही सणावारानुसार अनेक ई-कॉमर्स कंपन्या नवनवीन ऑफर्स घेऊन येत असतात. आता सध्या Samsung नं काही दिवसांपूर्वी आपला स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy F23 5G भारतात…