…म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा लोगो बदलणार, ‘या’ SUV पासून होणार सुरुवात!
प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra and Mahindra) आपला नवा लोगो जारी केला आहे. Mahindra ने आपल्या नव्या लोगोचा यू-ट्यूबवर व्हिडीओ जारी केला आहे.…