सर्वात स्वस्त, मायलेजमध्ये बेस्ट, ‘या’ कंपनीची जबरदस्त बाईक लाॅंच…
गेल्या काही दिवसांत बाईक्सच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यात इंधन दरवाढ होत असल्याने आता नागरिकांचा कल चांगले मायलेज देणाऱ्या बाईककडे वाढला आहे. अशा काळात भारतातील दिग्गज बाईक निर्माती…