आयपीएलमध्ये यंदाच्या लिलावात ‘या’ खेळाडूंवर लागलीय कोटींची बोली, वाचा खेळाडूंची यादी..
आयपीएलमध्ये यंदा अनेक युवा खेळाडूंचा भरणा केला गेला आहे. आज काही दिवसांतच सुरू होत असलेल्या आयपीएलचा मेगा लिलाव 12 फेब्रुवारी व 13 फेब्रुवारीला बंगळुरू येथे संपन्न होत आहे. या लिलावात (IPL…