‘अग्निवीरां’ना उद्योजकांकडून ‘जाॅब ऑफर्स’, आणखी एक उद्योग समूह देणार…
'अग्निपथ' योजनेविरोधात (Agnipath Scheme) देशभर आंदोलने सुरु झाल्यानंतर केंद्र सरकारने 'अग्निवीरां'साठी अनेक सवलती जाहीर केल्या. त्यानंतर आता या योजनेला पाठिंबा देण्यासाठी देशातील मोठमोठे…