इलेक्ट्रिक कार खिशाला परवडणार, ‘या’ स्वस्त कार बाजारात घालताय धुमाकूळ..
सध्या अनेक शहरांत हवेची गुणवत्ता ढासळत आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने पुढील काही वर्षांमध्ये बंद होतीलच आणि इलेक्ट्रिक वाहनांना आतापासूनच प्रचंड मागणी सुरू झाली आहे. इंधनाचे वाढते…