ना कागदपत्रांची झंझट ना इकडे-तिकडे चकरा; टाटाने कार खरेदी केली जेवण ऑर्डर करण्याइतकी सोपी
मुंबई :
मिठापासून ते स्टीलपर्यंत उत्पादन करणाऱ्या टाटा या कंपनीने आपले सुपर अॅप लाँच केले आहे. टाटाचे सुपर अॅप Tata Neu आता लाईव्ह झाले आहे. हे अॅप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर…