‘टाटा नॅनो’ कार आता इलेक्ट्रिक रुपात, जबरदस्त रेंजसह आकर्षक फीचर्स..
सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. विविध कंपन्याही आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करीत आहेत. त्यात भारतातील आघाडीचा टाटा उद्योग समूहही मागे…