ग्राहकांची ‘या’ इलेक्ट्रिक कारला सर्वाधिक पसंती, तुमच्याकडे आहे का ‘ही’…
सततच्या इंधन दरवाढीमुळे भारतात गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.. त्यामुळे भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचं सेगमेंट विस्तारत आहे. ग्राहकांची वाढती…