मुलीच्या लग्नाचे वय वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर, मोदी सरकारचा मोठा निर्णय..!
मुलगी म्हणजे 'परक्या घरचे धन..' अशी एक विचारधारा आहे.. त्यामुळे मुलीच्या जन्मापासूनच आई-वडिलांना तिच्या लग्नाचे टेन्शन येते. बऱ्याचदा मुलीचे शिक्षण अर्धवट सोडून तिच्या लग्नाचा बार उडवून…