‘गूगल पे’ ने आणलं भन्नाट फिचर, आता पेमेंट करणं आणखी सोपं, फक्त करा ‘हे’…
गुगल पेने (Google Pay) डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन ट्रान्झॅक्शनची युजर्समध्ये क्रेझ पाहता ग्राहकांसाठी पेमेंट सर्विस अधिक सोपी करण्यासाठी एक नवी सुविधा लाँच करण्याची घोषणा केली आहे. या…