राज्यात तलाठ्यांच्या 3165 जागांसाठी भरती, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..!
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे महसूल यंत्रणेवर ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य…