आता कोरोना काळात शिक्षण थांबणार नाही, शिका ‘हे’ ऑनलाईन सरकारी कोर्सेस, सरकार स्वतः…
जगात सर्वत्र कोरोना महामारीमुळे प्रचंड त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. त्यावरही अनेक देशांनी शाळेतील शिक्षण ऑनलाईन केलं आहे. ऑनलाईन शिक्षण (Online education) असो वा ऑनलाईन नोकरी (Online…