‘टीव्हीएस ज्युपीटर’ घ्यावी, की ‘सुझुकी अॅक्सेस’..? किमतीपासून मायलेजपर्यंत…
इंधन दरवाढीमुळे नागरिक आता जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. शिवाय आपली गाडी स्टायलिशही दिसावी, अशीही नागरिकांची अपेक्षा असते.. आता स्कूटर सेगमेंटमध्ये 100 पासून…