पावसातल्या सभेला शरद पवार कारणीभूत नाहीत, तर ती व्यक्ती वेगळीच.. सुप्रिया सुळेंनी दीड वर्षांनी गुपित…
2019 च्या निवडणुकीतील प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये 80 वर्षांचे तरुण म्हणजेच शरद पवार यांचा जबरदस्त व्हायरल झालेला पावसातील भाषणाचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आठवत असेल. या पावसातील भाषणाचा…