‘झुंड’बाबत सुप्रिम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय, चित्रपट निर्मात्यांना मोठा दिलासा..!
चित्रपट रसिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या 'झुंड' चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. 'स्लम सॉकर' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे…