‘शेतकरी’ही आता आयकर विभागाच्या रडारवर..! शेतीतून मिळालेल्या उत्पन्नाचीही होणार चौकशी..!
देशात सध्या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा जोरात सुरु आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाची रोज कुठे ना कुठे धाड पडत असताना, आता शेतकरीही या यंत्रणांच्या रडारवर आलेत. आयकर विभागाच्या नजरेत आता…