मोदी सरकार लवकरच आणणार ‘सुपर अॅप’; शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा..!
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने विविध कृषी योजना सुरू केल्या आहेत. त्यानंतर आता आणखी एक महत्वाचा उपक्रम मोदी सरकार घेऊन आले आहे.…