सरकारी नोकरीची संधी..! पशुसंर्वधन विभागात 2500 जागांसाठी नोकर भरती होणार..
गेली दोन वर्षे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु होता. त्यामुळे सारे काही ठप्प झाले होते.. शासकीय नोकर भरतीवरही निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता हे मळभ दूर झालेय.. जनजीवन पूर्वपदावर…