रविवारची सुटी ‘या’ मराठी माणसामुळे मिळाली..! त्यासाठी करावा लागलाय मोठा संघर्ष, पाहा…
रविवारची सुट्टी म्हणजे 'फुल्ल टू धम्माल..' आठवडाभराच्या कामाच्या व्यापातून बाहेर पडून विश्रांती घेण्याचा, कुटूंबासोबत दोन क्षण घालविण्याचा दिवस. या एका दिवसाच्या आरामानंतर 'चार्ज' होऊन काही…