बायकोसोबतच्या भांडणातून सुंदर पिचाई यांना सूचली ‘गुगल मॅप’ची कल्पना..! अॅपमागील रंजक…
गुगल मॅप.. रोजच्या जगण्यातील एक महत्वाचे साधन.. प्रत्येकाला आपल्या लक्ष्यापर्यंत घेऊन जाणारे अॅप..! जगाची खडा न् खडा माहिती असणाऱ्या या अॅपचा वापर प्रवासादरम्यान अनेक जण करतात. गुगल मॅपमुळेच…