उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी पिताय..? आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम..!
सध्या उन्हाच्या काहिलीने जीव नको नकोसा होतो.. उन्हातून घरी गेलो, की अनेक जण फ्रिजमधील गारेगार पाणी पोटात ढकलतात.. गार पाण्यामुळे काही वेळ हायसं वाटत असलं, तरी आरोग्यासाठी फ्रिजमधलं थंड पाणी…