गव्हानंतर आता ‘या’ वस्तूच्या निर्यातीवरही बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय..!
गव्हाच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मोदी सरकारच्या या निर्णयावर काही देशांनी नाराजी व्यक्त…