‘या’ गोष्टी लगेच डोक्यातून काढून टाका, अन्यथा होणार नाही प्रगती! वाचा प्रत्येक माणसाच्या…
आपला रोजचा दिवस आपण नेहमीप्रमाणे सुरू करतो. दिवसागणिक त्यातील क्षणांचे महत्वही आपल्या आयुष्यात मोलाचे आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे. पण दिवस सरता सरता आपल्या मनात सतत काहीतरी विचारमंथन चालू…