तीन चाकी इलेक्ट्रिक कार येतेय, फक्त ‘एवढया’ स्वस्त किंमतीत, प्री-बुकिंग झाली सुरू…
इलेक्ट्रीक कार म्हटलं की, आपण सर्वात प्रथम बघतो ते चार्जिंग व्यवस्था आणि रेंज. देशात खूप इलेक्ट्रीक कार कंपन्या आहेत. अनेकांना इच्छा असूनही खरेदी करता येत नाही, कारण बहुतेक जण लाखोंच्या कार…