गुंतवणुकदार मालामाल… लाखाचे झाले 65 कोटी रुपये, ‘या’ शेअरमुळे छप्परतोड…
शेअर बाजारातील गुंतवणूक म्हटलं, की चढ-उतार आलेच.. इथं कधी नशीब पालटेल नि रंकाचा राजा होईल, हे सांगता येत नाही. तसेच कधी चांगले चांगले गुंतवणूकदारही इथे पुरते उद्ध्वस्त झाले आहेत.. तसेच,…