राज्य मंत्रिमंडळाने घेतले तीन महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा…!
राज्य मंत्रिमंडळाच्या महत्वाची बैठक आज (ता. 26) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या महत्वाच्या प्रश्नावर या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात…