बारावी पास विद्यार्थ्यांना सरकारी अधिकारी होण्याची संधी, तब्बल 5000 पदांसाठी भरती..!
अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतात. चांगल्या गुणांनी स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी प्रत्येक जण अगदी जिवाचे रान करतो.. अशा साऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अशा…