खिशात पैसे नसले, तरी एसटी प्रवास करता येणार.. एसटी महामंडळाने केली ‘ही’ सोय..!
एसटी प्रवासात सुट्ट्या पैशावरून प्रवासी नि कंडक्टर (वाहक) यांच्यात होणारे वाद काही नवीन नाहीत. त्यातून बऱ्याचदा मोठ्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, आता असे वाद होणार नाहीत. एसटी महामंडळाने असे…