‘एसआरपीएफ’मध्ये भरती प्रक्रिया सुरु, बारावी पास उमेदवारांना नोकरीची संधी..!
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य राखीव पोलिस दल.. अर्थात 'एसआरपीएफ' (SRPF Bharati-2022) मध्ये 'सशस्र पोलिस शिपाई' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी…