खुशखबर! जनधन अकाऊंटमध्ये पैसे नसतानाही मिळणार 10,000 रुपये, नवीन सुविधा काय? जाणून घ्या..
जर तुमचेही जन धन खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. याशिवाय जन धन योजना खात्यात अनेक सुविधाही उपलब्ध आहेत. केंद्र सरकार प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स सेव्हिंग…