डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4000 जागांवर भरती करणार, वैद्यकिय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा..
महाराष्ट्रात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4000 जागांवर भरती असल्याची मोठी घोषणा वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केली. ही भरती प्रक्रिया 'टीसीएस'च्या माध्यमातून पार पडणार…