तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होणार.., जाणून घ्या, ‘कामदा एकादशी’चे महत्व..!
आज कामदा एकादशी.. हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही 'कामदा एकादशी' म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी उपवास केल्याने…