सोनम कपूरच्या घरावर दरोडा.. दागिन्यांसह कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीवर डल्ला..!
बाॅलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.. सुपरस्टार अनिल कपूर यांची कन्या अभिनेत्री सोनम कपूर हिच्या घरात जबरी चोरी झालीय.. चोरांनी घरातून तब्बल 1.41 कोटी रुपयांच्या दागिन्यांसह मोठी…