2022 मधील पहिलं सूर्यग्रहण भारतात दिसणार का..? ग्रहणाची वेळ नि महत्व जाणून घ्या..
2022 सालातील पहिले सूर्यग्रहण आज (ता. 30) होत आहे.. खरं तर एक खगोलीय घटना.. मात्र, ज्योतिषीय दृष्टिकोनातून त्याला विशेष महत्व आहे.. एखाद्या ग्रहणाचे पडसाद राशींसह जगावर पडत असल्याची मान्यता…