अरबाजनंतर सोहेल खानही घेणार बायकोपासून घटस्फोट, 24 वर्षांचा संसार मोडणार..!
'शादी का लड्डू.. जो खाये पछताये, जो ना खाये वो पछताये..' असं म्हटलं जातं.. गेल्या काही दिवसांत बाॅलिवूडमधील अनेकांचे दोनाचे चार हात झाले. त्याच वेळी काहींनी आपल्या जीवनसाथीपासून फारकतही…