म्हणून आंबा खाण्यापूर्वी नक्कीच भिजवून घ्या पाण्यात; त्यामागील वैज्ञानिक कारण आहे महत्वाचे..
उन्हाळा म्हटलं की आपोआपच आपल्याला आंबा आठवतो. बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारची फळे नियमित उपलब्ध असतात. पण आंब्याला मात्र या फळांचा राजा मानला जातो. विशेष म्हणजे तो खायला सोपा असल्या कारणाने…