भारतातील टॉप 5 स्मार्ट टीव्ही, जे आहेत स्वस्त आणि मस्तही! जाणून घ्या त्यांच्यातील काही खास गोष्टी..
भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात अनेक मोठ्या ब्रँड टीव्हीचा समावेश आहे. काहींमध्ये तर काहींमध्ये OTT प्लॅटफॉर्म वापरता येतील. या सर्व टीव्हीला ॲमेझॉन प्राइम (Amazon Prime), यूट्यूब (YouTube) आणि…