‘नोकिया’चा जबरदस्त स्मार्टफोन येतोय, बड्या बड्या ब्रॅंडला बसणार दणका..!!
एक काळ होता, मोबाईल म्हटलं डोळ्यासमोर एकच नाव यायचं, ते म्हणजे 'नोकिया'..! मोबाईलची बाराखडी खऱ्या अर्थाने शिकवली, ती 'नोकिया'नेच.. एक विश्वासार्ह, टिकाऊ ब्रॅंड अशीच या कंपनीची ओळख होती..…